0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा (आरबीआय) सुमारे २ हजार कोटींची तरतूद करावी, अशी मागणी दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी पीएमसीच्या गैरव्यवहाबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

Post a comment

 
Top