0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडणारे संजय राऊत सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने सोमवारी संध्याकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयामध्ये दोन ब्लॉक असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मात्र लीलावती रुग्णालयामधूनही त्यांनी ट्विट केले आहे. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' असे ट्विट त्यांनी केले आहे.

"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।'
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे...

1,864 people are talking about this

Post a comment

 
Top