0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राज्यातील राजकारणात आज सकाळपासूनच वेगवान राजकिय घडामोडी घडत आहेत. आज सकाळी कॉंग्रेसची एक बैठक पार पडली. बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली. आता चार वाजता काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार यांच्यासह सहा नेत्यांशी सोनिया गांधी चर्चा करणार आहेत.

Post a comment

 
Top