0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भाजप महाराष्ट्रात अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारून अल्पमतातील सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याची माहिती समोर आली आहे. 


Post a comment

 
Top