0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी अभिवादन केले. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे राजकीय खटके उडालेले असताना फडणवीस यांनी स्मृतीस्थळाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन केलं.

Post a comment

 
Top