0
BY - स्वप्निल डावरे,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
20 व 21 नोव्हेंबर 2019 रोजी मडगाव येथे झालेल्या बीजीसीएममध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा महामंत्री पदी कॉमन.वेणू पी नायर यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर त्यांच्याच आदेशानुसार युनियन च्या कार्याध्यक्ष पदी श्री अरुण मनोरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीने सर्वत्र स्तरातून आनंदाचा वर्षाव होत असून ज्या ज्यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना हार्दिक अभिनंदन यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांकडून करण्यात आले.


Post a comment

 
Top