0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
शेतकर्‍याना शेती नुकसान भरपार्इ मिळावी शेतकर्‍यांना दुबारा पिकासाठी बियाणे यंत्रणा उपलब्ध व्हावीत अशा सुचना माजी राज्यगृहमंत्री दिपक केसरकर यांनी मुरबाडच्या तहसिलदार कृषी अधिकार्‍यांना दिल्या.शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिपक केसरकर मुरबाड मध्ये आले होते.त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही आहोत असे सांगितले.यावेळी नायब तहसिलदार बंडु जाधव कृषी अधिकारी विसावे हे उपस्थित होते.

Post a comment

 
Top