0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
‘महाराष्ट्रात विरोधीपक्षच राहणार नाही, असा दावा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना चिमटे काढले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले होते.


Post a Comment

 
Top