0
BY - युवा महाराष्ट्र लाइव बीड |

‘रस्ते कमी आणि खड्डे जास्त’ या परिस्थितीमुळे राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खाकी वर्दी पुढे सरसावली. बीडमध्ये चक्क एका पोलिसानेच हाती फावडं घेऊन खड्डे बुजवले.परळी-सिरसाळा रोडवर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Post a comment

 
Top