0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राज्यात मागील 15 दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींनी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी होकार दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना नेते आता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a comment

 
Top