0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

साडेचार हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पीएमसी बँक खाते धारकांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) ने प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे.

Post a Comment

 
Top