* सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता यांनी काम पुर्ण करून घेऊन बिल काढले व कामाच्या बिलाचे उर्वरित पैसे ठेवले
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तिजोरीतच
* वरिष्ठांना तक्रार करूनही तक्रार गुलदस्त्यात
* अधिकारी वर्ग विकले गेले की काय - सौ.ज्योतीतार्इ शेलार
* मजूरांना पगार न दिल्याने मजुर
वर्गांना न्याय मिळवून देण्याकरिता मुरबाड विकासमंच करणार सार्वजनिक बांधकाम विरोधात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे
Post a comment