0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जळगाव  |

घोडे धुण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास रावेर तालुक्यातील पुनखेडा गावाजवळ भोकर नदीपात्रात हे तरूण बुडाले. मृत्यू पावलेले दोघेही भावंड रावेरचे रहिवासी आहेत.

Post a comment

 
Top