0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड |
बीड तालुक्यातील कपिलधारकडून बीडकडे येत असताना, घाटात स्कार्पिओ दरीत कोसळून दोन जागीच ठार झाले, तर उपचारादरम्यान एक जणाचा मृत्यू झाला आहे. अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. काल सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a comment

 
Top