0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तर रोज स्वप्न पाहतात. परंतु, आता ते पूर्ण होत नाही, म्हणून रोज सकाळी उठून ते मीच मुख्यमंत्री होईल, असे सांगत आहेत.त्यामुळे ते आता मुख्यमंत्री नाहीत या मनःस्थितीतून बाहेर पडत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांना या मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ लागेल आणि त्यानंतर त्यांना कळेल, अशी टीकाही मलिक यांनी केली.

Post a comment

 
Top