0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
काल पुणे मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या वतीने कलावंत परिचय मेळावा मध्ये  #जीव_रंगला या ग्रामीण प्रेमगीतला सागर भोगे यांनी केलेल्या दिग्दर्शनाला बेस्ट दिग्दर्शक या पुरस्काराची कलात्मक पावती मिळाली हे संपूर्ण यश माझे नसून या सोंगचे निर्माता व गीतकार , सचिन पवार , संगीतकार , विक्की हंडा सर , संकलन भारत वानखडे , अक्षय खल्लारकर , इरफान शेख  कलाकार आशिष सुंदरकर , साक्षी पखान व जीव रंगला या संपूर्ण टीमचे हे यश आहे अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक सागर भोगे यांनी दिली.

Post a comment

 
Top