0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यासाठी आज मुंबईत सोडत जाहीर झाली आहे.राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषद अध्यक्ष सोडत होत असल्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरल्याप्रमाणे अ आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले आहे. त्यावरुन मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ड्रॉ साठी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते.

Post a comment

 
Top