0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
आम्ही नेहमी गेले 30 वर्षाच्या पत्रकारितेत निर्भिड लिखान करत आलो आहोत 1990साली पत्रकारितेत केलेला प्रवेश आणि त्या सोबत सुरू केलेली समाजसेवा याची शिदोरी आजही बांधून आहोत आमचा प्रवाह नॉट फॉर सेल आणि नॉट निवृत्ती अशा जडण घडणात असल्याने आम्ही भाकीत करतो हा आमच्या अनुभवाचा मार्गक्रम आहे.आम्ही कार्यकर्ते ते आमदार खासदार घडवण्यापर्यंत लिखान केले मात्र मुरबाडचा मंत्री होण्याची अपेक्षा भंग झाली विकास हा मॉडल बणणार होता तसेच 50 टक्क्याचा समाधान ज्या रूपाने होणार होतं त्याचं प्रमोद हिंदुराव यांना निवडुण देण्याचं गणित चुकलं काय?अशी चर्चा सुरू आहे.त्यावर विचार विनमय होणं साहाजिकच आहे असो…!
ठाणे जिल्हयात मुरबाडला मंत्रीपद कै.शांतारामभाऊ घोलपांनंतर मिळाले नाही याकडे राज्याच्या राजकर्त्यांनी का दुर्लक्ष केले हा भाग निराळा मात्र सध्या राजकीय निसरत्या घडामोडीत मुरबाड विधानसभा ठाणे जिल्हयाचा सार्वगिण गरिबी शेतकरी बेरोजगाराचा विकास करण्यासाठी राज्याचे नेते शरदचंद्र पवार,आजितदादा पवार यांनी प्रमोदजी हिंदुराव यांना विधानपरिषदेवर घेवून त्यांना मंत्रीपद दयावे मुरबाडकरांची उपेक्षा भरून काढावी अशी मांगणी होत आहे.त्याला आमचाही दुजोरा आहे.आजच्या सत्ता घडामोडीत राष्ट्रवादीचा आमदार असता तर विकासाचा ऐडू बदलला असता मंत्रीपद 100 % टक्के होताच या भावनेचा आदर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने करावा अशी अपेक्षा तमाम जनतेची आहे.

Post a comment

 
Top