0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – परंडा |
परंडा तालुक्यातील शिराळा येथे आलेली ११ के.व्ही. लाइन तात्काळ दुरूस्ती करावी. या मागणीचे निवेदन दि-२३/०९/२०१९ रोजी महावितरण कार्यालयाला पत्रकार गणेश धनाजी वाघमोडे  यांच्याकडून रामेश्वर नगर येथील रहीवाशींच्या स्वाक्षरीने देण्यात आले होते. हे काम आत्ता संपूर्ण झाले आहे. यावेळी  शिराळा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच श्री. रेवण ढोरे, शिराळा महावितरण कार्यालय सहाय्यक अभियंता अधिकारी श्री.धसपुते डी.डी.व गावठान लाईनचे वायरमन श्री.बापु वाघमारे ,शिराळा महावितरण कार्यालयाचे ऑपरेटर श्री.ज्ञानेश्वर जानकर, श्री.अतुल अनुसे व सबस्टेशनचे सहाय्यक श्री.ज्ञानेश्वर जाधव,समाधान शिंदे व पत्रकार सनी अहीरे सर्व गावकरी वर्गाच्या देखरेखीखाली हे काम  पूर्ण झाले.

Post a comment

 
Top