0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्राझील यात्रेदरम्यान देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सकाळी ट्विट करत, त्यांना श्रद्धांजली दिली. पंडित नेहरु यांची आज १३०वी जयंती आहे. नरेंद्र मोदी ११व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रासीलिया येथे दाखल झाले आहेत.

Post a comment

 
Top