0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |

नेहमी प्रेक्षकांसाठी वेग वेगळी कला गाणी सादर करणारे पि.आर.के फ्लिम प्रोडक्शन हाऊसचे प्रदिप खामगळ यांनी प्रेक्षकांसाठी अनकी एक नवी व्हिडीओ गाणं तयार केले असुन ते व्हिडीओ गाणं सर्व चॅनेलवर लवकरच प्रसारित होणार असल्याचे स्वता प्रदिप खामगळ यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले.टाका भिडा असे या गाण्याचे टायटल असून या गाण्यांमध्ये प्रदिप खामगळ स्वतः काम करताना दिसणार आहेत. गायक राज हिवाळे,चेतना काळे हे असुन प्रमुख कलाकार अभिनेत्री माधुरी सोनावणे व अभिनेता विनोद लोखंडे हे आहेत.या गाण्याचं ऑफिसली पोस्टर व ट्रिजर रिलीज झाले आहे.या गाण्याला प्रेक्षकांचा खुप असा सुंदर प्रतिसाद मिळत असल्याचे प्रदिप खामगळ व त्यांच्या टिमने आमच्याशी बोलताना सांगितले.


Post a comment

 
Top