0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कारने टँकरला मागील बाजूस धडक दिली. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Post a Comment

 
Top