0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्काराने भिंवडी हादरली आहे. दोघींपैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या दोन्हीं घटनांचे गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

Post a comment

 
Top