0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – शहापूर |
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे  अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई देण्यात यावी 
या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद , मा. श्री रविंद्र बेंडकोळी , अध्यक्ष ( जिल्हा ठाणे )  , मा. श्री  प्रदीप दुटे (अध्यक्ष )शहापूर तालुका  तसेच शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत  तहसील कार्यालयात तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार शहापूर यांना निवेदन देऊन तत्काळ पंचनामेकरून शेतकऱ्यांना पिक नुसानभरपाई देण्यात यावी गेल्या काही दिवसांपासून पाऊस सर्वत्र झाला आहे , शहापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top