0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृतीदिन असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थावर येण्यास सुरुवात झाली आहे.सकाळी सहा वाजल्यापासून शिवसैनिकांचा ओघ सुरु झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभर अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.

Post a comment

 
Top