0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगोला |
मांजरी (ता. सांगोला) येथे पिकअप-ट्रॅक्टरच्या अपघात झाला. या अपघात 5 वारकरी ठार झाले आहेत. तर 5 भाविक गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वारीला जाताना हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेन परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a comment

 
Top