0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोलकाता |

पश्चिम बंगालमध्ये‘बुलबुल’चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळाने बंगालमधील तब्बल 5 लाख घरं उद्ध्वस्त केली आहेत.23,811 कोटींचं नुकसान झालं आहे. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील 3 जिल्ह्यांना बसला आहे.जवळपास याचा 35 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत शनिवारी केंद्र सरकारला एक अहवाल देखील पाठवला आहे.

Post a comment

 
Top