0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची ही हकालपट्टी करण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top