0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
मिरा भाईंदर परिसरातील बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांनवर काशीमीरा वाहतूक शाखा पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. दररोज शहरात दोन ठिकाणी नाकाबंदी लावून ही कारवाई केली जात आहे. बिना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या, सीट बेल्ट न लावणाऱ्या तसेच अन्य मोटर कायदा अधिनियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांनवर काररवाई केली जात आहे. त्याच प्रमाणे वाहतूक पोलिसांनी पाच महिन्यात जवळपास 33 हजार 275 वाहनांनवर काररवाई करत त्यांच्याकडून 92 लाख 12 हजार रुपये दंड वसूल करून शासनाकडे जमा केले आहेत. 

Post a comment

 
Top