0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा |
नजीक असलेल्या खडवली परिसरात भातसा नदीत दोन तरुण बुडले आहेत. 21 वर्षीय अक्षय भरमे आणि 17 वर्षीय कृष्णा धरणे असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून कल्याण अग्निशमन दलाने शोध मोहीम सुरू केली आहे. मुंबई हुन 11 तरुणांचा 1 ग्रुप पिकनिक साठी खडवली ला आला होता.दरम्यान अक्षय आणि कृष्णा हे नदीत उतरले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Post a comment

 
Top