0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

मुंबई पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थांचे वापर वाढले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्याविरोधात राबविलेल्या मोहिमेत गेल्या 19 महिन्यात एक हजार 81 कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत केले,अशी माहिती मुंबई पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) अनिल गलगली यांना दिली.मुंबई पोलिसांच्या कार्यवाहीत 1073 आरोपींना अटक झाली आहे.यामध्ये चरस, कोकेन,एमडी, हेरॉईन,गांजा,एलसीडी पदार्थांचा समावेश आहे.

Post a comment

 
Top