0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई  |
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. ही घटना आज (5 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान लोणावळ्याजवळ  घडली असल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहीण किरकोळ जखमी  झाल्या आहेत. घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.

Post a comment

 
Top