BY - महेश भगत ,युवा
महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण मध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत सत्तेचे भाऊ शिवसेना-भाजप यांच्या विकासाच्या कामाला प्रश्न विचारुन भाजप सरकार वर देखील टिका केली.कल्याण मधील रखडलेला विकास हा सर्व विरोधी पक्षाचे मुद्देच बनले आहे.झालेल्या सभेत मनसेला जनतेचा प्रतिसाद सुध्दा कमीच मिळाला असे दिसुन आले. तसेच मनसे ने आपले दोन्ही उमेदवार कल्याण शहरात काटेकोरपणे मत विभाजन करण्याची मुख्य भुमिका घेतील या विचारात उभे केले आहे
Post a comment