0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
विधानसभा निवडणुकीत प्रथमच लढलेल्या मुरबाड विधानसभेत 40 हजाराच्या आसपास प्रचंड मतधिक्ये मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कामाला सुरूवात केली आहे.त्याचा शुभारंभ शक्तीदायक श्री हनुमान व अर्शिवादक जय बहिरोबा या मंदिराचे भुमिपुजन दिपावली पाडव्या दिवस प्रमोद हिंदुराव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a comment

 
Top