0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
धारावी परिसरात ८ लाख १७ हजार रुपये संशयित रक्कम आढळून आली. निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाकडून बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही रक्कम ताब्यात घेण्यात आली. सायन जंक्शनजवळ पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ही रक्कम आढळली. यासोबतच गाडीमधील धीरेन कांतीलाल छेडा (वय ४२, रा. घाटकोपर) या व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 

Post a comment

 
Top