0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर |
अहमदनगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांची विजयी सत्कार लहुजी सेनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनिल सकट व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांकडुन करण्यात आला.विविध सामाजिक उपक्रमात सुनिल सकट यांना साथ देणारे आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा उत्सव नगरमध्ये सुरू असुन लहुजी सेना कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत सत्कार केला.


Post a comment

 
Top