0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या तक्रारी वरून मुरबाड मधील सर्व स्टॅम्पवेन्डर कारवार्इचा बडगा उघडला आहे.शालेय विद्दयार्थी,शेतकरी यांना तात्काळ स्टॅम्पपेपर तिकीटे द्दयावीत,जादा पैसे घेऊ नयेत असा आदेश दिला आहे.


Post a comment

 
Top