BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
दसऱ्याच्या दिवशी भारतात शस्त्रे पुजण्याची
परंपरा आहे. या दिवशी रावणाचा श्री राम यांनी वध केला होता. या
दिवशी सर्व शस्त्रांचे पूजन केले जाते. या सणाचे औचित्य साधून भारताच्या पहिल्या राफेल
विमानाचे पूजन केले जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 8 ऑक्टोबरला राफेलचे पहिले
विमान आणण्यासाठी जाणार आहेत. याचवेळी ते या लढाऊ विमानाचे पूजन करणार आहेत.
Post a comment