0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - जम्मू-काश्मीर |
अनंतनागमध्ये सुरक्षादलावर दहशदवाद्यांनी हल्ला केली. दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर ग्रेनेड फेकत हल्ला केला. अनंदनाग येथील उपायुक्त कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि पसार झाले. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. जखमींमध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Post a comment

 
Top