0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - नागपूर  |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर 2018 च्या नोटरीचा शिक्का वापराला आहे असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यांचा हा अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेस, आप, व अपक्ष उमेदवारांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या प्रकरणावर आता सुनावणी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अर्ज हा वैध ठरवण्यात आला आहे.

Post a comment

 
Top