0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे संचालक, एमडी, आणि एजडीआईयल कंपनीचे राकेश वाधवा व सारंग वाधवा यांना अटक केली होती. यापैकी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी हातात बॅनर घेऊन न्यायालयाबाहेर आंदोलन केले आहे.

Post a comment

 
Top