BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आत्ताच सुत्रांकडून माहिती
मिळाली की,मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथील वार्ड नं 440 च्या एका मतदान केंद्रात
मतदान मशिन अचानक बंद पडली होती.
सदरची दुसरी मशिन आण्ण्यासाठी गेले असून अद्दयापही येथील
नागरिक मशिनीच्या प्रतिक्षेत होती.वार्ड 441 मध्ये मतदार यादी भाग प्रमाणे मतदान करित
असून ती मशिन चालू आहे परंतू तेथे 440 वार्डाचा मतदार मतदान करू शकत नसल्याने मतदारांना
मशिनीची प्रतिक्षा करावी लागली.
Post a comment