0
ठाणे येथिल 147 विधानसभा मतदार संघात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी उमेदवाराला आपले अमुल्य असे मत देऊन मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर मतदान करून आपले कर्तव्य बजावा असा संदेश देत न गेलेल्या मतदारांना मतदान करण्याची जनजागृती केली त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील  झळकलेला एकच आनंद.यावेळी स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्हा वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक मन्साराम वर्मा,उमेश शेट्टी,दिनेश शेट्टी व अन्य किसनगर,वागळे इस्टेट येथिल मतदार  (छाया : कुणाल शेलार) 

Post a comment

 
Top