0
(छाया : मन्साराम वर्मा)
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये कोपरी_पाचपाखाडी विधानसभा मतदारक्षेत्रातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे विजयी झाले असून मतदार बंधू भगिनींच्या शुभाशीर्वादाने पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयश्री संपादन केल्याचे सांगत निवडणूक अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र स्विकारले.
(छाया : मन्साराम वर्मा)
त्यानंतर स्वर्गीय गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शक्तीस्थळ व आनंद आश्रम येथे जाऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करीत आशीर्वाद घेतले.
(छाया : मन्साराम वर्मा)
त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत भगवा गुलाल उधळून, ढोल ताशांच्या गजरात विजयी जल्लोष साजरा केला.

Post a comment

 
Top