0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
'आरे'मधील वृक्षतोडीसंदर्भात न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी त्याठिकाणी आंदोलन करत असतानाच पोलिसांनी जमावबंदीचे आदेश देऊन अनेक सामजिक संस्था, सामाजिक संघटना, विद्यार्थी, विद्यार्थिनींना अटक केलेली आहे. त्यामुळे आंदोलकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आता आरेतील वृक्षतोड विरोधात शांततेत आंदोलन सुरू केले आहे.

Post a comment

 
Top