0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
न्यायमूर्ती शरद बोबडे हे लवकरच सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे हे 18 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. यादिवशी ते आपल्या पदाचे सूत्र आपल्या हाती घेतील.

Post a comment

 
Top