BY - युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
मुंबईतल्या चर्नी रोड परिसरात ड्रीमलँड सिनेमाजवळ
इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर
काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
Post a comment