BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
महाराष्ट्रात ज्या क्षणाची वाट
पाहत होतो असा दिवस आज उगवला.2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्यातून 288
मतदारासंघामध्ये एकाच टप्प्यात पार पडत असून अनेक कलाकार, दिग्गजांबरोबर नागरिकांनी
आपला हक्क बजावण्यास मतदान केंद्रात आपली हजेरी लावली आहे.
लोकशाहीचा अभिमान चला करू
मतदान असे सांगत जनजागृती केली आहे.व आपले मत अमुल्य असून मतदान करून सक्षम उमेदवाराची
निवड करण्याचे आवाहन केले आहे.ठाणे जिल्हयातील 139 मुरबाडमधून सकाळी 7 वा. ते 11 वाजेपर्यंत
12.5 टक्के नंतर 11 ते 1 वाजेपर्यंत 27.95 टक्के तर 1 ते 3 वाजेपर्यंत 38.23 टक्के इतके मतदान झाले
आहे.
यामध्ये मुरबाडमधून आपला सकाळी सकाळी प्रथम जाऊन राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार
प्रमोद विनायक हिंदुराव व त्यांच्या पत्नीसह कुटूंबांनी तसेच स्वप्नज्योती टार्इम्स
वृत्तपत्राचे संपादक श्री.नामदेव पांडूरंग शेलार,मुरबाड विकासमंच महाराष्ट्र अध्यक्षा
सौ.ज्योती नामदेव शेलार,
सामाजिक कार्यकर्ते मंजु लुकस थोरात,युवा महाराष्ट्र लार्इव्ह
वृत्तवाहिनीचे संपादक श्री.गौरव नामदेव शेलार,अॅड.किरण लुकस थोरात,पत्रकार श्री.कुणाल
नामदेव शेलार यांनी मोठया आनंदाने मतदान करित आपला हक्क बजावला.
![]() |
( राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रमोद विनायक हिंदुराव व त्यांच्या पत्नी...) |
![]() |
( अॅड.किरण लुकस थोरात...) |
![]() |
( सामाजिक कार्यकर्ते मंजु लुकस थोरात...) |
Post a comment