BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सालाबाद प्रमाणे यंदाही डॉ.चारूतार्इ विक्रांत दळवी यांच्या कलामंचने
आयोजित केलेल्या दिपावली पहाट कार्यक्रम मुरबाडच्या शिवाजी चौकात पार पडला.
या कार्यक्रमात मोठया संख्येने
शहरातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी यशवंतराव
सर खापरे सर मुरबाड मधील गायक कलावंत यांनी केले होते.
तसेच सकाळी 10 वाजता मुरबाड एमआयडीसी
येथे गर्जा कलामंचचे संस्थापक नितेश मंगल डोंगरे यांच्या कलावंत पथकानी भव्य दिव्य
दिपावली उत्सव साजरा केला यावेळी मोठय संख्येने मान्यवरानी उपस्थिती दाखवली
Post a comment