BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संपूर्ण देशात फादर ऑफ नेशन अर्थात
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या आवाहनानुसार स्वच्छता अभियान राबविले जात आहे. एकीकडे संपूर्ण देशभरात प्लास्टिक
बंदी केली जात असून दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात
सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सायन-कोळीवाडा परिसरातील संगमनगर येथे हातात झाडू
घेऊन कचरा साफ करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शाळेतील विद्यार्थी
सुद्धा सहभागी झाले.
Post a comment